कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हयात पेट्रोल,डिझेलचा पुरेसा साठा.

*🛑सिंधुदुर्ग जिल्हयात पेट्रोल,डिझेलचा पुरेसा साठा.*

 

*🛑गॅस सिलिंडरचीही टंचाई नाही:सिंधुदुर्गनगरीतील बैठकीत तेल कंपन्या,गॅस वितरकांची माहिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ११:-* पेट्रोल,डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान BPCL, IOCL आणि HPCL या तीनही तेल कंपन्यांच्या समन्वयकांशी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही,असेही तीनही कंपन्यांच्या समन्वयकांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी किंवा गर्दी करू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ८ मार्च २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्हास्तरावर दक्षता / फिरते पथक स्थापन करून घरगुती गॅसची साठेबाजी तसेच कृत्रिम दरवाढ,अवैध वापर रोखणे इत्यादी आवश्यक त्या तपासण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी दिले.

वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविण्याचे प्रकार घडत बैठकीत काही ग्रामस्थांकडून गॅस सिलिंडर असल्याची बाब गॅस वितरकांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि गॅस वितरक यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!