कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑१०८ रुग्णवाहिकेबाबत सागर नाणोसकर यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन.

*🛑१०८ रुग्णवाहिकेबाबत सागर नाणोसकर यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन.*

 

*🛑रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत दिले शल्यचिकित्सकांना निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* युवासेनेचे उपाध्यक्ष तथा नाणोस ग्रामपंचायत सदस्य यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ व १०२ रुग्णवाहिका GMC बांबोळी (गोवा) येथे नेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन रुग्णवाहिकेबाबत परवानगी देण्याची मागणी केली.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र हे गोवा राज्याच्या सीमेजवळ असल्याने येथे दशक्रोशीतील येणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांना, अपघातातील जखमींना किंवा तातडीच्या प्रसूतीसाठी तात्काळ गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी गोवा येथे हलवावे लागते .परंतु सध्याच्या नियमानुसार १०८ रुग्णवाहिका ही थेट बांबोळी गोवा ला जाण्यास अनेकदा तांत्रिक अडचणी येतात किंवा परवानगी मिळत नाही. त्यामुळे रुग्णाला मध्येच दुसऱ्या वाहनातून हलवावे लागते. ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया जातो कित्येक वेळा यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण होते.

या गंभीर समस्येबाबत सागर नाणोसकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देत त्यांचे लक्ष वेधले आहे.

मळेवाड,शिरोडा दशक्रोशी ते बांबोळी गोवा हे अंतर कमी असून थेट परवानगी नसल्यामुळे रुग्णवाहिका नेण्यास अडचणी येत असून यामुळे होणारा विलंब टाळण्यात यावा तसेच खाजगी रुग्णवाहिकेचा खर्च सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना परवडणार नसतो यामुळे १०८ रुग्णवाहिकेची सेवा अखंड मिळणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका गंभीर अपघात किंवा प्रसूतीमधील गुंतागुंत अशा वेळी बांबोळी गोवा हाच जवळचा आणि उत्तम पर्याय असल्याने या रुग्णवाहिकेला गोवा राज्यात थेट प्रवेश मिळावा अशी मागणी सागर नाणोसकर यांनी केली या सोबतच मळेवाड, शिरोडा दशक्रोशिसाठी कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यासाठी पण संबंधित अधिकारी डॉ.श्रीपाद पाटील आणि डॉ.विनायक पाटील, यांनी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्या संदर्भात पण पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!