🛑साटेली-भेडशी येथे वास्तव्यास असलेले तर मूळ परमे येथील सुपुत्र श्रेयस सखाराम सावंत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती.
*🛑साटेली-भेडशी येथे वास्तव्यास असलेले तर मूळ परमे येथील सुपुत्र श्रेयस सखाराम सावंत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १०:-* साटेली-भेडशी येथे वास्तव्यास असलेले तर मूळ परमे येथील सुपुत्र श्रेयस सखाराम सावंत यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानास्पद ठरले असून दोन्ही गावांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्रेयस सावंत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साटेली-भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंत झाले. त्यानंतर सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेतून त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील पदवी शिक्षण त्यांनी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतले.
पदवी शिक्षणानंतर श्रेयश यांनी भारतीय सैन्य दलाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी ही परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे.
श्रेयस सावंत यांचे वडील शेतकरी असून साध्या कुटुंबातून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे साटेली-भेडशी तसेच मूळ गाव परमे येथे आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

