कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑सकाळच्या सत्रातील शाळांचे आदेश खासगी शाळांनाही लागू करा.

*🛑सकाळच्या सत्रातील शाळांचे आदेश खासगी शाळांनाही लागू करा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०७:-* वाढत्या उष्म्याचा विचार करून जि. प.प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची वेळ ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, याच पद्धतीने खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांना याबाबत सूचना देण्याची गरज आहे. कारण या शाळांमध्ये अपवाद वगळला, तर उन्हाळ्याच्या कालावधीतील बदलाची अंमलबजावणी केली जात नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा १५ मार्चनंतर सकाळच्या सत्रात भरविण्यात येतात. मात्र, यावर्षी उष्म्यात लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यावर्षी १६ मार्चऐवजी ९ मार्चपासून शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या उष्म्याचा विचार करता जि. प. प्रशासनाने चांगला निर्णय घेतला असला, तरीही याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरण्यासंदर्भात आदेश निघण्याची गरज आहे. गतवर्षी अनेक खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सकाळच्या सत्राची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे शिक्षणाधिकारी पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत या सर्व शाळांनाही याच अनुषंगाने सकाळच्या सत्रात शाळा भरण्याबाबतचे आदेश निर्गमित होण्याची गरज आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!