कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑डेरवण युथ गेम्स 2026 बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा दबदबा.

*🛑डेरवण युथ गेम्स 2026 बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचा दबदबा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय डेरवण युथ गेम्स 2026 अंतर्गत सोळा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून तब्बल १०६ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. गेली १२ वर्षे एस.व्ही.जे.सी. ट्रस्टतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात असून मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने पारितोषिके पटकावत आहेत.

या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे हर्ष राऊळ, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुष्कर केळूसकर हे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत आकाश वाटवे (७ वर्षे), चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो आणि दर्श सावंत यांनीही स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली.

सात फेऱ्यांच्या या स्पर्धेत मुख्य गटात पार्थ गावकर याने ५ गुणांसह नववा क्रमांक, हर्ष राऊळ याने ५ गुणांसह बारावा क्रमांक, पुष्कर केळूसकर याने ५ गुणांसह तेरावा क्रमांक, तर लिएण्डर पिंटो याने ५ गुणांसह पंधरावा क्रमांक मिळवला.

याशिवाय १६०० रेटिंग गटात चिदानंद रेडकर याने ५ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावून मुक्ताई ॲकेडमीचे नाव उज्ज्वल केले.

या सर्व विद्यार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर तसेच जिल्ह्यातील टॉप रेटेड आंतरराष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल विविध स्तरांतून विजेत्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!