कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑गौड सारस्वत ब्राह्मण समाज वधु-वर मेळावा १५ रोजी.

*🛑गौड सारस्वत ब्राह्मण समाज वधु-वर मेळावा १५ रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०६:-* गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग या संस्थेचा वार्षिक ज्ञातीबांधव स्नेहमेळावा व वधु-वर मेळावा रविवार १५ मार्च रोजी मांगिरिश बनक्वेट हॉल सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती तथा नवनिर्वाचित सदस्य प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला ज्ञातीतील शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक,औद्योगिक, राजकीय,पर्यटन,कला,क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या व्यक्तींचा तसेच उच्चशिक्षित व्यक्तींचा सत्कार करण्यात येत आहे.पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य तसेच ज्ञातीतील एका व्यक्तीचा ‘सारस्वत मित्र’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अशा नामवंत व उच्चशिक्षित व्यक्तींचे नावे त्यांच्या पूर्ण माहितीसहित व पासपोर्ट फोटोसहीत त्यांचा मोबाईल नंबर पाठविणे आवश्यक आहे,ही माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर झांट्ये- मोबाईल ९४२२०९६५४० यांच्याकडे १० मार्चपर्यंत पाठविणे गरजेचे आहे.वधु-वर नोंदणी करावयाची असल्यास संस्थेचे अनंत खंडाळेकर ९४०३२२७८४१ यांच्याशी संपर्क साधावा.ज्ञातीतील बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहवे,असे आवाहन जिल्हा सचिव वैभव केंकरे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्हuo युटयूpbuk चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*p

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!