🛑सिंधुदुर्ग–गोव्यात ओळख निर्माण केलेल्या ‘ओंकार हत्ती’च्या नावाने तिराळी खोऱ्यात ‘Omkar धमाका’ क्रिकेट लीग.
*🛑सिंधुदुर्ग–गोव्यात ओळख निर्माण केलेल्या ‘ओंकार हत्ती’च्या नावाने तिराळी खोऱ्यात ‘Omkar धमाका’ क्रिकेट लीग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०६:-* तिराळी खोऱ्यात क्रीडाप्रेमाची नवी उर्मी निर्माण करणारी ‘Omkar धमाका’ क्रिकेट लीग येत्या ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी घोडगेवाडी येथील क्रीडा संकुलात दिमाखात रंगणार आहे. परिसरात विशेष चर्चेत राहिलेल्या ‘ओंकार’ हत्तीच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, हा आगळावेगळा उपक्रम संपूर्ण कोनाळ मतदारसंघात आकर्षणाचा विषय ठरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा परिसरात ‘ओंकार’ हत्तीची वेगळीच ओळख निर्माण झाली होती. त्याच्या वावरामुळे अनेक जण त्याचे चाहते बनले होते. त्या लोकप्रियतेला वेगळ्या पद्धतीने सलाम करत फ्रेण्ड्स सर्कलच्या वतीने ही क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली आहे. एखाद्या जंगली प्राण्याच्या नावाने क्रीडा स्पर्धा भरवण्याचा हा अभिनव प्रयत्न प्रथमच होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निसर्गरम्य तिराळी खोऱ्यात वनराईच्या साक्षीने ही स्पर्धा रंगणार असून, खेळाडूंसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. सहभागी संघांना जेवणाची तसेच आकर्षक क्रिकेट ड्रेसची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आयोजनामुळे ही लीग संस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्पर्धेतील पारितोषिकेही तितकीच आकर्षक ठेवण्यात आली आहेत.
प्रथम पारितोषिक – ₹ ३३,३३३/-
द्वितीय पारितोषिक – ₹ २२,२२२/-
याशिवाय आकर्षक चषक व अन्य वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे.
कोनाळ मतदारसंघातील ता. दोडामार्ग येथील जास्तीत जास्त खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवून आपल्या खेळाची चमक दाखवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
अतुल कर्पे – ९८८१७११८३३
संतोष देसाई – ९४२०२०९१५१
तिराळी खोऱ्यातील हा ‘Omkar धमाका’ क्रिकेट लीग केवळ स्पर्धा नसून, क्रीडा आणि स्थानिक भावनांचा अनोखा संगम ठरणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

