कोकणदोडामार्गशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾ साटेली-भेडशीत आज सायंकाळी उशीरा विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात आली कारवाई

 

◾ १४ व्यक्तींवर करण्यात आली कारवाई; प्रत्येकी २०० रुपये दंड

🖥️Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि,२७:- साटेली- भेडशी बाजारपेठेत आज सायंकाळी उशिरा विनामास्क फीरणाऱ्या व्याक्तींवर २०० रुपये असा दंड आकारण्यात आला.एकुण 14 व्याक्तींना प्रति २०० रुपये दंड आकारत २८०० रुपये दंडाची रक्कम जमा करण्यात आली. यावेळी कारवाई दरम्यान दोडामार्ग पो.नि.महेंद्र घाग,कुलदीप पाटील, जाधव,लवंगरे, व सुतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!