🛑बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली.
*🛑बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* आळंदी वरून आलेल्या भीमराव शिंदे वय 75 व त्यांची पत्नी सुनीता शिंदे वय 65 हे दरवर्षी सावंतवाडी विठ्ठल मंदिराला भेट द्यायला येतात असे ती म्हणाली. आज सकाळी 11 च्या दरम्यान तरुण भारत कार्यालय समोर ते दोघेही बसले असता भीमराव यांना चक्कर येऊन ते खाली पडले असता त्यांची पत्नी सुनीता शिंदे खूप घाबरली व रडतच तिने लोकांजवळ मदतीसाठी हाक दिली.त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर यांनी त्वरित रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी बोलून घेतले.त्याच बरोबर संस्थेची रूपा मुद्राळे घटनास्थळी दाखल होऊन सदर भीमराव शिंदे यांना नागरिकांच्या मदत कार्याने अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या रुग्णवाहिकेमध्ये घालून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्यांचा जीव वाचवला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

