कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑नववर्ष स्वागत संयोजकपदी गिरीश फाटक यांची निवड.

*🛑नववर्ष स्वागत संयोजकपदी गिरीश फाटक यांची निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ०४:-* दरवर्षी वेंगुर्ले शहरात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. याहीवर्षी जल्लोषात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने बाबूराव खवणेकर यांनी दिली.

नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक २८ फेब्रुवारी रोजी येथील विठ्ठल मंदिरात झाली. बैठकीत स्वागतयात्रा समितीच्या वेंगुर्ले संयोजकपदी गिरीश फाटक यांची निवड करण्यात आली. आगामी स्वागतयात्रेत संपूर्ण तालुक्यातील विविध समाजांचे, संस्थांचे,सामाजिक कार्यातील मान्यवर,शहरातील, तालुक्यातील विविध पदाधिकारी,महिला मंडळे, युवक मंडळे, विविध संप्रदाय यांना सहभागी करून ही यात्रा भव्य करण्याचे ठरविण्यात आले,असे बाळू देसाई यांनी सांगितले.नित्यानंद आठलेकर,आशिष पाडगावकर, राजन केरकर,वसंत तांडेल,विद्याधर कडुलकर,तुळशीदास ठाकुर, अजय गडेकर,साईप्रसाद नाईक,रिया केरकर,अॅड. सुषमा प्रभूखानोलकर,गौरी मराठे,सुजाता पडवळ,वृंदा मोर्डेकर,वैभव होडावडेकर, अभिषेक वेंगुर्लेकर,युवराज ठाकुर,दिनेश आचार्य,गुरुप्रसाद प्रभूखानोलकर,अमित नाईक,अमोल आरोसकर,संजय तेरेखोलकर आदी हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!