सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मुंबई येथे ४ मार्च रोजी बैठक
◼️संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी आजी – माजी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक – विलास गावडे
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी : दि.२७ सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचा आढावा घेवुन संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक गुरुवार दि. ४ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टीक आमदार निवासच्या मागे, रिगल सिनेमाजवळ, कुलाबा, मुंबई येथे होणार आहे. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित आले आहे.
बैठकीत जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष, जिल्हयाचे पालक/संपर्क मंत्री, जिल्हयातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी पदाधिकारी, जिल्हयातील आजी माजी खासदार तसेच मागील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हयातील आजी – माजी आमदार, तसेच मागील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्हयातील सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, जिल्हयातील प्रदेश प्रतिनिधी, जिल्हयातील आगामी नगरपरिषद/ नगरपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरिक्षक, जिल्हयातील सर्व आघाडी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हयातील सर्व विभाग व सेलचे जिल्हा अध्यक्ष, जिल्हयातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत मधील काँग्रेस पक्षाचे आजी – माजी सदस्य आदींना या निमंत्रित करण्यात आले असल्याचे बाळा गावडे व विलास गावडे यांनी सांगितले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

