🛑सावंतवाडी-रेल्वेस्टेशन-सोनुर्ली-निगुडे-बांदा बस सेवेचा थाटात शुभारंभ; ग्रामस्थांच्या मागणीला यश.
*🛑सावंतवाडी-रेल्वेस्टेशन-सोनुर्ली-निगुडे-बांदा बस सेवेचा थाटात शुभारंभ; ग्रामस्थांच्या मागणीला यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, सावंतवाडी बस स्थानक ते बांदा (मार्गे रेल्वे स्टेशन, सोनुर्ली, निगुडे) या नवीन एसटी बस सेवेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ आणि पंचायत समिती सदस्य सदानंद राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सेवेचे उद्घाटन निगुडे तिठा येथे करण्यात आले. महाशिवरात्रीला ग्रामस्थांनी केलेली ही मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत,नितीन राऊळ यांनी स्वतः निगुडे ते बांदा असा प्रवास करून प्रवाशांना एसटीने प्रवासाचे आवाहन केले.या नवीन वेळापत्रकानुसार दिवसाला एकूण ११ फेऱ्या धावणार असून,सकाळी ७:१५ वाजल्यापासून सायंकाळी ६:४० वाजेपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील.याप्रसंगी कास सरपंच प्रवीण पंडित, सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर,माजी सरपंच शांताराम गावडे,गुरुदास गवंडे यांसह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

