कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑स्वामी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे मोफत स्कॉलरशिप परीक्षा.

*🛑स्वामी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे मोफत स्कॉलरशिप परीक्षा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०२:-* राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत नुकतीच मोठी नोकर भरती जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळावा, या उद्देशाने स्वामी स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने विशेष मोफत स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्कॉलरशिप परीक्षेत निवडून आलेल्या पात्र विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद भरती, म्हाडा, वनरक्षक, एसआरपीएफ, राज्यसेवा व गट क परीक्षा या विशेष बॅचेसमध्ये सवलत आणि मोफत परीक्षा मार्गदर्शन दिले जाणार आहे. १०० प्रश्न व २०० गुण असे या परीक्षेचे स्वरुप असून सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि मराठी, इंग्रजी व्याकरण असे परीक्षेचे विषय आहेत. परीक्षेत प्रथम क्रमांक व पन्नास टक्क्यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून परीक्षेच्या तयारीसाठी विशेष टिप्स देण्यात येणार आहेत. शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आर्थिक अडचणीमुळे मागे राहवे लागू नये, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी मोबा-८२७५३१५२६० किंवा कुडाळ माठेवाडा (नक्षत्र टॉवरच्या मागे) केंद्रावर भेट देऊन करावी. जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेचा लाभघ्यावा,असे आवाहन केंद्राच्या संचालिका शमिका ओटवणेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!