🛑इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण.
*🛑इमारत बांधकाम कामगारांना “अत्यावश्यक संच” कीटचे वितरण.*
*🛑महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ०१:-* इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तु भांडी संच व सुरक्षा संच योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यामध्ये नवीन योजनेचा समावेश झाला असून आता नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essencial kit) वितरण केले जाणार आहे. याचा शुभारंभ रविवार दि. 01 मार्च 2026 रोजी ओरोस येथे करण्यात आला.यावेळी भारतीय मजदूर संघांचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा परिषद सदस्या सौ सुप्रिया वालावलकर, ठेकेदार संघटना उप जिल्हाध्यक्ष अमोल जंगले,भारतीय मजदूर संघ जिल्हा उपाध्यक्ष अशोक घाडीगावकर,उद्योजक संतोष वालावलकर आदी उपस्थित होते.या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी (Galvanized Trunk),प्लास्टिकची चटई (Plastic Mat), धान्य साठवण कोठी (क्षमता २५ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 25 Kg), धान्य साठवण कोठी (क्षमता २२ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 22 Kg), बेडशीट (Bedsheet), चादर (Chaddar), ब्लॅकेट (Blanket), साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता १ किलो) (एसएस २०२) (Sugar Container) (1 Kg) (SS 202), चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता ५०० ग्रॅम) (एसएस २०२) (Tea Container) (500 gram) (SS 202), वॉटर प्युरिफायर (१८ लिटर) (Water Purifier) (18 ltr) (SS 202) with 2 candle या वस्तूंचा समावेश आहे.पहिल्या टप्प्यात 800 कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

