🛑 साटेली-भेडशी येथे गवंडी कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू*
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग,दि-२८:- उदरनिर्वाहासाठी गवंडी काम करत साटेली-भेडशी परिसरात वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील एका कामगाराचा झोपेतच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यातील गोल्याळी (कर्नाटक) येथील बाबुराव महादेव गुरव (वय ४५) हे गेले काही महिने साटेली-भेडशी वरचीवाडी येथे महादेव धर्णे यांच्या घरातील बाहेरील खोलीत भाड्याने राहत होते. ते परिसरात गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.
शुक्रवारी रात्री बाबुराव गुरव हे नेहमीप्रमाणे बाजारातून खोलीवर परतले व झोपले. शनिवारी सकाळी ते कामावर जाण्यासाठी उठले नाहीत. बाबुराव हे रोज सकाळी लवकर उठत असल्याने घरमालक महादेव धर्णे यांना संशय आला. त्यांनी उठवण्यासाठी आवाज दिला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा ढकलून आत प्रवेश करून हलवून पाहिले व तोंडावर पाणी मारले, तरीही कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
घटनेची माहिती तत्काळ पोलीस पाटील यांच्या माध्यमातून दोडामार्ग पोलीस ठाण्यास देण्यात आली. तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.
माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस तसेच कोनाळकट्टा दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी साटेली-भेडशी येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

