कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑तुळस येथे १ मार्चला रक्तदान शिबीर.

*🛑तुळस येथे १ मार्चला रक्तदान शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २१:-* सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश देणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या पुढाकारातून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारे हे सलग ३५ वे रक्तदान शिबीर असून, संस्थेच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची परंपरा अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. आयोजक संस्थांच्यावतीने तुळस व परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व सजग नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून मानवतेच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने विवेक तिरोडकर, दयानंद कुबल आणि गौरी जुवेकर यांनी केले. अधिक माहितीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९९२) यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!