🛑कुडाळ येथे २३ रोजी संत गाडगे महाराज जयंती उत्सव.
*🛑कुडाळ येथे २३ रोजी संत गाडगे महाराज जयंती उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २०:-* श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघातर्फे (कुडाळ) श्री संत गाडगे महाराजांचा १५० वा जयंती उत्सव २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालयात साजरा करण्यात येणार आहे. कोकण प्रदेश परीट सेवा मंडळ अध्यक्ष शांताराम कदम व कोकण प्रदेश परीट सेवा मंडळाचे खजिनदार नंदकुमार राक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. २३ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य शिबीर (रक्तदान, नेत्रतपासणी, वैद्यकीय तपासणी), १० वाजता श्री संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, १०.३० वाजता दीपप्रज्ज्वलन, मान्यवरांचे स्वागत, सत्कार व मनोगत, दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, ३.३० वाजता हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. आरोग्य शिबीर व अन्य कार्यक्रमांना जिल्हयातील परीट समाजातील ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाचे (कुडाळ) अध्यक्ष सदानंद अणावकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

