🛑शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छतेचा उपक्रम.
*🛑शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छतेचा उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वन्यजीवांसाठी पाणवठ्याची साफसफाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सकाळी नऊ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीपुजनानंतर कोंडुरे येथील जंगलात जाऊन “वझर तळी” या पाणवठ्यावर परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
दिवसेंदिवस नष्ट होणारी वने यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असून,या नष्ट होणाऱ्या जंगलामुळे प्राणी,पक्षी पाण्यासाठी तसेच आपल्या भक्ष्यांच्या शोधात मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठीच मळेवाड कोंडूरे येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने कोंडुरे येथील शिवकालीन “पाणवठे” स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला .
यावेळीं प्राण्यांसाठी येथील पाणवठे स्वच्छ करून त्यातील कचरा,गाळ साफ करण्यात आला.
यावेळी वनविभाग पाडलोस चे प्रकाश रानगिरे, वनसेवक चंद्रकांत पडते यांनी आवर्जून स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला. येथील पाणथळे चे पाहणी करून या ठिकाणी जंगली प्राण्यांचे ठसे पाहून या ठिकाणी प्राण्यांचा वावर असल्याचे त्यांनी सांगून,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड कोंडूरे च्या युवकांनी खरोखरच एक इतरांसाठी प्रेरणादाई असा स्तुत्य उपक्रम हाती घेत या प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली त्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
या स्वच्छता उपक्रमात अर्जुन मुळीक ,सतीश नाईक,बाबू मडूरकर,मदन मुरकर,राजू नाईक, बाळा रेडकर,रवींद्र तळवणेकर,शांताराम नाईक,अरविंद मडूरकर,विघ्नेश नाईक,सुधीर मुळीक,आतिश राऊत,कुणाल शेर्लेकर,मितेश नाईक,मधुकर जाधव,यश नाईक,प्रदीप मुळीक,प्रितेश मुळीक,बंटी नाईक ,ओंकार कारूडेकर यांनी सहकार्य केले.
यावेळी उपस्थित सर्वांना तात्या मुळीक यांनी दूध, केळी,खाऊचे वाटप केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

