कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तहसिल कार्यालय,कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी.

*🛑तहसिल कार्यालय,कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १९:-* तहसिल कार्यालय,कुडाळ येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. ऐश्वर्या काळुशे मॅडम (उपविभागीय अधिकारी, कुडाळ) व श्री. सचिन पाटील (तहसिलदार, कुडाळ) उपस्थित होते. तसेच शिव व्याख्याते श्री. भूषण साटम यांनी शिवचरित्रावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले.

आपल्या भाषणात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. न्याय, शौर्य, स्त्रीसन्मान आणि लोककल्याणकारी राज्यकारभार ही महाराजांची वैशिष्ट्ये आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साही वातावरणात “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तहसील कार्यालय, कुडाळ च्यावतीने करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!