कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत उद्या पेन्शनर्स डे.

*🛑सावंतवाडीत उद्या पेन्शनर्स डे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडीतर्फे २० फेब्रुवारी रोजी पेन्शनर्स डे वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येथील गार्डनजवळील सैनिक मुलींचे विश्रामगृह हॉल येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. उद्घाटन आमदार दीपक केसरकर व सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण व जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत मार्गदर्शन करणार आहेत. ज्या सदस्यांची २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात वयाची ऐशी वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संघटनेच्या सदस्य, सभासद व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर व सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : कांबळे (८९८३८५३६५९).

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!