🛑कणकवलीत १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत.
*🛑कणकवलीत १४ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १९:-* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई आणि उच्य न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांच्या निर्देशानुसार कणकवली दिवाणी न्यायालय येथे १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारीकडील प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत,त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती,कणकवलीकडे दाखल करावीत.ज्यांना त्यांची प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील,त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात उपस्थित राहवे,असे आवाहन दिवाणी न्यायाधीश कणकवली तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.जी. लटुरिया यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

