कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव येथील सुरक्षेसाठी बसविलेले लोखंडी रेलिंग चे काम अधांतरीच.

*🛑आजगाव येथील सुरक्षेसाठी बसविलेले लोखंडी रेलिंग चे काम अधांतरीच.*

 

*🛑लोखंडी रेलिंग तुटून सहा महिने होऊन गेले तरी सदरील काम दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* मळेवाड ते आजगाव मुख्य रस्त्यावरील आजगाव वाघबीळ येथील रस्त्यावर मागील सहा महिन्यापूर्वी एक अपघात झाला होता.या रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी खोल दरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळण असल्याने येथे प्रवास करताना,वाहन चालवताना मोठी कसरतच करावी लागते.

या रस्त्याच्या दरीच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग करण्यात आले होते.मात्र ते सद्य स्थितीत नादुरस्त असून मागील सहा महिन्यापूर्वी येथे एका गाडीला अपघात घडला होता.मात्र या लोखंडी रेलिंग मुळे सुदैवाने कोणाला काहीही झालं नाही.

मात्र हे लोखंडी रेलिंग तुटून तेथे कधीही अपघात घडून एखादी मोठी दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत मागील सहा महिन्यांपूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती.त्यावर लागलीच संबंधित विभागाने तत्काळ काम प्रगतीपथावर असून धोक्या बाबत प्लास्टिक रिबन लावून ठेवली होती.मात्र सहा महिने उलटूनही अजूनही घटनास्थळी काही कार्यवाही झाली नसून,एखादी मोठी दुर्घटना घडली की,बांधकाम विभागाचे डोळे उघडणार काय.असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

त्यामुळे निदान एखादी मोठी दुर्घटना घडण्या आधी संबंधित विभागाने हे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!