🛑आरोंदा भटपावणी येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
*🛑आरोंदा भटपावणी येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.*
*🛑आरोंदा गाव मर्यादित गड किल्ले स्पर्धेचे ही आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* आरोंदा भटपावणी येथे फ़्रेंड सर्कल क्रिकेट क्लब व भटपावणी विकास मंडळ यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार असून या निमित्तानं विविध उपक्रम,कार्यक्रमांचे भरगच्च असे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ९ वा.शिवपूजन.११ वा.शालेय मुलांच्या चित्र कला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, (आरोंदा पंचक्रोशी मर्या. दोन गटात) संध्या. ३ वा.हळदी कुंकू. रात्री ९ वा. मुलांचे सांस्कृतिक, व बक्षीस वितरण, रात्री १०.३०वा.दशावतार नाट्य प्रयोग होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

