कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत विश्व हिंदू परिषद–बजरंगदलतर्फे भव्य शिवजन्मोत्सव २०२६; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

*🛑सावंतवाडीत विश्व हिंदू परिषद–बजरंगदलतर्फे भव्य शिवजन्मोत्सव २०२६; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती*

 

*🛑मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे सीताराम गावडे यांचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* विश्व हिंदू

परिषद व बजरंग दल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा शिवजन्मोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा होणार असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे

*कार्यक्रमाची रूपरेषा*

सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ – सकाळी १०.०० वा.तुळसुली येथील श्रीकृष्ण आनंदवन गोशाळा येथे नवीन गोठ्याच्या शेडचे उद्घाटन.

गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६

सकाळी ८.०० वा. – सावंतवाडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मूर्तींचे पूजन

सकाळी १०.०० वा. – शासकीय रुग्णालयात फळवाटप,सायं. ४.०० वा. – भव्य मोटरसायकल रॅली (कोकणकॉलनी–काजरकोंड–बाहेरचावाडा–गांधी चौक)सायं. ७.०० ते ८.०० वा. – प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन रात्री ८.०० ते १०.०० वा. – पारंपरिक वेशभूषा स्पर्धा

*प्रमुख उपस्थिती*

श्री. नितीनजी महाजन – पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक,पालकमंत्री नितेश राणे,श्री. आनंद प्रभू – जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद,श्री. कृष्णा धुळपनावर – तालुका संयोजक, बजरंगदल,या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सकल हिंदू समाज व सकल मराठा समाजाच्या बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून

कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

शिवभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि उत्साह यांचा संगम असलेला हा शिवजन्मोत्सव सावंतवाडीत भक्तीमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!