🛑सावंतवाडीत २० पासून दिनकर धारणकर स्मृती नाट्यमहोत्सव.
*🛑सावंतवाडीत २० पासून दिनकर धारणकर स्मृती नाट्यमहोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी नगरपालिका व क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने के दिनकर धारणकर स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६ (वर्ष चौथे) शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, २० फेब्रुवारीला यूथ फोरम, देवगडचे आंज्ञा अभिषेक कोयंडे लिखित आणि दिग्दर्शित बालनाट्य ‘लगोरी’ व आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरुळची किशोर नाईक लिखित आणि दिग्दर्शित एकांकिका ‘देवराई’ होणार आहे. शनिवार, २१ फेब्रुवारीला तपश्चर्या निर्मित कै. चि. य. मराठे आणि अमय मुळे दिग्दर्शित संगीत होनाजी बाळा तर रविवार, २२ फेब्रुवारीला बाळ पुराणिक दिग्दर्शित, संगीत मार्गदर्शक स्वप्नील गोरे यांची ‘वीज म्हणाली धरतीला’ हे नाट्यप्रयोग होणार आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्ष अॅड.अनिल निरवडेकर,अध्यक्ष बाळ पुराणिक,सचिव लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष गुरुदास चिटणीस, सहसचिव सिद्धेश नेरुळकर, खजिनदार हर्षवर्धन धारणकर यांच्या उपस्थित होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
