कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑योगशिक्षक शेखर बांदेकर यांना इंडियन आयकॉन अॅवॉर्ड.

*🛑योगशिक्षक शेखर बांदेकर यांना इंडियन आयकॉन अॅवॉर्ड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘इंडियन आयकॉन अॅवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. ज्ञानउदय फाउंडेशन, राजस्थान यांच्यामार्फत देशभरातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो.यात ऑनलाइन आणि ऑफलाईन योगवर्ग या विभागातून योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड-२०२६’ देऊन गौरविण्यात आले.

शेखर बांदेकर हे सिंधुदुर्गमध्ये फिटनेस योग अॅकॅडमीच्या माध्यमातून योगाभ्यासाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपातून देशभर निःशुल्क योग वर्गदेखील घेत आहेत. ऑनलाइन स्वरूपामध्ये बांदा, सावंतवाडी, कुडाळ, देवगड, कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान, नागपूर, अक्कलकोट तसेच अमेरिकेमधूनदेखील बरेच योगाभ्यासप्रेमी योगसाधक दररोज आणि नियमित योगाभ्यास करीत आहेत. ज्ञानउदय फाऊंडेशनचे डायरेक्टर नागेश राठोर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!