संत रोहिदास महाराज यांची जयंती म्हापण ग्रामपंचायतमध्ये उत्साहात साजरी
◼️संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी समाजाला दिला समतेचा, एकतेचा, बंधुतेचा संदेश
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले : दि. २७ समाजाला समतेचा, एकतेचा, बंधुतेचा संदेश देणारे थोर संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती म्हापण ग्रामपंचायतमध्ये आज उत्साहात साजरी करण्यात आली.
म्हापण गावाचे प्रथम नागरीक सरपंच अभय ठाकूर यांच्या शुभहस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतीमेश पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करण्यात आले.
संत रोहीदास महाराजांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला व सर्व भारतभर त्यांच्या विचारांची महती पसरली आहे. समाजातील जातीभेद व गरीब-श्रीमंतीची दरी दुर करण्याचे महान कार्य त्यांनी जीवनभर केले. त्याच्या रचनांचा समावेष “गुरु ग्रंथसाहेब” या ग्रंथात केला गेलेला आहे.
या जयंती सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ म्हापणकर, म्हापण ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत व इतर मान्यवर उपस्थित होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

