कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ तिलारी परीसरात गेल्या चार दिवसां पासून नागरीक पाण्यापासून वंचित

 

◾ पाण्याची मोटार बिघडल्यामुळे पाण्याची टंचाई;लवकरात लवकर पुर्वरत पाणी पुरवठा सुरू करावे; नागरिकांची मागणी

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि,२७:- तिलारी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या मोटारी मध्ये बिघाड झाल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी तेेेथील नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!