🛑नाबर स्कूल मधील तंत्रशिक्षण एक स्तुत्य उपक्रम युवा उद्योजक अंकुश नाईक.
*🛑नाबर स्कूल मधील तंत्रशिक्षण एक स्तुत्य उपक्रम युवा उद्योजक अंकुश नाईक.*
*🛑स्वाधीन यात्रा (फुड फेस्टिबल) कार्यक्रमाचे उद्घाटन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १७:-* व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये एम.एस.ए.टी हा तंत्रशिक्षण देणार विषय शिकवला जातो.खरचं हा उपक्रम एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत युवा उद्योजक अंकुश नाईक यांनी व्यक्त केले. व्ही.एन.नाबर स्कूल च्या स्वाधीन यात्रा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बांदा पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक, मणेरी पंचायत समिती सदस्या सौ.सोनिया नाईक,एम.एस. ए.टी कमिटी नारायण प्रित्रे, स्कूल कमिटी सदस्य राजेश गोवेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, उपमुपख्यापिका शिल्पा कोरगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री अंकुश नाईक यांनी पित कापून स्वाधीन यात्रेचे उद्घाटन केले.
ते बोलताना पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना आठवी पासून उद्योगमुख शिक्षण मिळत असल्याने भविष्यात या शाळेतील विद्यार्थी उद्योजक बनणार यात शंका नाही. या विषयांतर्गत अनेक विभाग सामावलेले असल्याने विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील ज्ञान पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण मिळत आहे.खरोखरच या शाळेतील विद्यार्थी नशीबवान आहेत की त्यांना आठवीपासूनच तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळत आहे. त्याचबरोबर त्यांनी शाळेसाठी असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित बांदा पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांनीही आपल्या या कार्यक्रमाविषयीचे मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी सविस्तर सादर केले. सूत्रसंचालन भूषण सावंत तर आभार राकेश परब यांनी मानले.यावेळी निदेशिका गायत्री देसाई,रिया देसाई,मिनाक्षी अळवणी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

