कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत आरपीडीच्या जान्हवी पाटीलचे घवघवीत यश.

*🛑होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत आरपीडीच्या जान्हवी पाटीलचे घवघवीत यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या इयत्ता नववीतील कु. जान्हवी विश्वास पाटील हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाकडून दरवर्षी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जान्हवी पाटील ही प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरली होती. त्यानंतर झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेतही तिने उत्तम कामगिरी करत यश मिळविले असून तिची आता होमी भाभा तोंडी परीक्षेसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल व आरपीडी प्रशालेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल जान्हवी व तिचे मार्गदर्शक शिक्षक तसेच पालक वर्गाचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे तसेच सर्व संस्था सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व पालक-शिक्षक संघ यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!