इन्सुली तपासणी नाक्यावर अवैद्य खडी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई
प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या टीम ची कारवाई
*🖥️ Kokan Live Breaking News
*▪️प्रतिनिधी-शैलेश गवस बांदा*
*▪️बांदा*
इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याच्या दिशेने विनापरवाना वाहतूक करणाऱ्या डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या पथकाने हि कारवाई सायकाळी आठच्या सुमारास केली.यात वाळू वाहतूक करणारे एक व खडी वाहतूक करणारे तीन अश्या चार डंपरवर हि कारवाई करण्यात आली
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, सिंधुदुर्ग मधून गोव्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करण्यासाठी इन्सुली तपासणी नाक्यावर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचे पथक तैनात होते.दरम्यान गोव्याच्या दिशेने विनापास रेती वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली तर खडी वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर कारवाई केली यातील एका गाडीचा वाहतुकीचा पास नव्हता तर दोन गाड्यांचा पास असून त्याचे रजिस्टशन नव्हते.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली.कारवाई नंतर चारही डंपर नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले. हि कारवाई प्रांताधिकारु सुशांत खांडेकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, मंडळ अधिकारी लक्ष्मण निगुडकर, तलाठी कवीटकर, पास्ते आदी उपस्थित होते
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_