🛑 देवसु येथे रस्त्यावर केलेल्या डांबरीकरणाचे दोन महिन्यात खडीकरण….* *🛑 जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता व ठेकेदाराचा प्रताप….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि१४- :-*
दाणोली ते देवसू ओवळीये कलंबिस्त या जिल्हा मार्गावरील देवसू फौजदार वाडी येथील एक किमी चा रस्ता हा एप्रिल 2025 महिन्यात डांबरीकरण केला होता. हा रस्ता केवळ दोन महिन्यातच पूर्णपणे उखडून गेला होता. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात त्यावरील डांबर निघून डांबरा खालील थरातील माती व चिखल अक्षरशः बाहेर आला होता. ग्रामस्थांनी रस्ता खोदला असता फक्त मातीवर डांबरीकरण केले गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी देवसु सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार व अभियंता यांना जाब विचारून, पावसाळा संपल्यानंतर सदर रस्ता पुन्हा पूर्वरत करून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने ग्रामस्थांना दिले होते मात्र सदर ठेकेदाराचा संपर्क सध्या होत नाही . या निकृष्ट दर्जाच्या कामाला ठेकेदारासोबतच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता देखील तेवढेच जबाबदार आहेत .त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच ठेकेदार हे निर्ढावलेले असून त्यामुळेच अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामे केली जातात .या रस्त्यावर पूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी चे निवेदन देवसू ग्रामस्थां द्वारे संबंधित शासकीय कार्यालयात देणार असल्याचे व सदर निवेदनानुसार ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सरपंच रुपेश सावंत यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

