🛑फोंडाघाट बसस्थानकात चार लाखाचे दागिने लंपास.
*🛑फोंडाघाट बसस्थानकात चार लाखाचे दागिने लंपास.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १४:-* फोंडाघाट बसस्थानकामध्ये एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील चार तोळ्याचे सुमारे ४ लाख २० हजाराचे दागिने अज्ञाताने लंपास केले. ही घटना ९ फेब्रुवारीला घडली. महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथे राहणाऱ्या सारिका संदीप गोसावी (५२, सध्या रा. दौंड-पुणे) या घरी जाण्यासाठी फोंडाघाट बसस्थानकावर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. सकाळी ११.४५ च्या सुमारास कणकवली- मौदे या एसटीमध्ये त्या बसल्या.तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स पाहिली असता पर्समधील ३५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तशाच अवस्थेत त्या घरी गेल्या. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल होत्या.प्रकृती बरी होताच त्यांनी घटनेची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली.अधिक तपास पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

