कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नवनिर्वाचित जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी इस्कॉनच्या माध्यमातून कीर्तनाचे आयोजन.

*🛑नवनिर्वाचित जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी इस्कॉनच्या माध्यमातून कीर्तनाचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* जिल्हा परिषदचे सदस्य तथा भाजपचे युवा नेते विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी उद्या इस्कॉनच्या माध्यमातून विशेष ‘हरे राम हरे कृष्ण’ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ६ वाजता या कीर्तनाला सुरुवात होईल. या भक्ती सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी आणि नामस्मरणाचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील सर्व भाविक आणि भक्त मंडळींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन इस्कॉन मंदिर आणि सावंत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!