🛑परुळे गौरीशंकर मंदिरात आजपासून महाशिवरात्रोत्सव.
*🛑परुळे गौरीशंकर मंदिरात आजपासून महाशिवरात्रोत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- १३:-* येथील श्री देव गौरीशंकर मंदिरात १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. १३. रोजी दुपारी ३ वा. पालखी व मंदिर सजावट, रात्री ९ वा. पुराण वाचन, ९.३० वा. ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, ११ वा. दीपक सामंत (शेळपी) यांचे कीर्तन, १४ रोजी रात्री ९ वा.पुराण वाचन, ९.३० वा. ‘श्रीं’ची पालखी (शेळपी) यांचे कीर्तन, १५ रोजी प्रदक्षिणा, ११ वा. दीपक सामंत महाशिवरात्र उत्सवानिमित्त सकाळी ८ वा. धार्मिक विधी, दुपारी ३.३० वा. चिंतामणी सामंत (शेळपी) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.४५ वाजता पुराण वाचन, रात्री ८ वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, तर ९ वाजता श्री रामेश्वर वराठी दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

