कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत १६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

*🛑सावंतवाडीत १६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १३:-* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग तसेच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे अप्रेंटिसशिप रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उद्योजकांनी www. rojgar.mahaswayam.gov. in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये Sindhudurg Apprenticeship job Fair ४ मध्ये आपली अप्रेंटिसशिपची रिक्त पदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरीसाधक (job Seeker) उमेदवारांनी पोर्टलवर स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित अप्रेंटिसशिप पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. १६ फेब्रुवारी रोजी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी येथे हजर रहावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ०२३६२- २२८८३५, ईमेल आयडी sindhudurgrojgar@ gmail.com, btri17@yahoo. com यावर संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!