कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुलांसाठी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यविषयक सत्राचे आयोजन.

*🛑मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुलांसाठी आरोग्य व मानसिक स्वास्थ्यविषयक सत्राचे आयोजन.*

 

*🛑व्यक्तिमत्व विकसित करणारे छंद जोपासा:- डॉ.राजशेखर कार्लेकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मानसिक,भावनिक व शारीरिक स्वास्थ्यविषयक मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ.राजशेखर कार्लेकर (BAMS)यांनी कुमारवयातील शारीरिक बदल,मानसिक बदल,सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच वाचन,लेखन, क्रीडा यासारखे व्यक्तिमत्व विकसित करणारे छंद जोपासण्याचे फायदे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.यावेळी मुलांच्या समस्यांचे निराकरण देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले,विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत,मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत,डॉ.सतीश सावंत,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!