कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त

सामाजिक कार्यकर्ते श्री.संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त

*🖥️ Kokan Live Breaking News

*▪️प्रतिनिधी*प्रशांत मोरजकर*

*▪️सावंतवाडी*
सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे तालुका उपाध्यक्ष माननीय श्री संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात *कोरोना जागरूकता* विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला दोडामार्ग,बांदा, ओटवणे चराठा व सावंतवाडी शहरातील बहुसंख्य शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवसादिनी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.गंगाधर काळकुट्टे यांचे हस्ते होणार आहे.
संघटने कडून आयोजित स्पर्धेला तालुकाध्यक्ष पूजा विजय गावडे ,शहराध्यक्ष संचिता सचिन गावडे, सदस्य सपना आनंद गावकर, मानसी मनोहर पाटील, सौ गावकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!