कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ आगाराच्या ५४ बसफेऱ्या आज तात्पुरत्या बंद.

*🛑कुडाळ आगाराच्या ५४ बसफेऱ्या आज तात्पुरत्या बंद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०७:-* जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी कुडाळ एसटी आगाराच्या २३ बसगाड्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगारातून सुटणाऱ्या ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. सात फेब्रुवारी रोजी या बसफेऱ्या बंद राहणार असून यामध्ये लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचा समावेश आहे.या संदर्भात प्रवाशांच्या माहितीसाठी कुडाळ बसस्थानक परिसरात प्रशासनाच्यावतीने सूचना फलक लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी एस.टी.प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ एस. टी. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बंद ठेवण्यात आलेल्या बसफेऱ्यांमध्ये पणजी,पुणे, विजापूर,बेळगाव,रत्नागिरी, कोल्हापूर तसेच खारेपाटण, मालवण,वेंगुर्ले,सावंतवाडी, देवगड, कोचरा, रांगणातुळसुली,केरवडे,कट्टा, हुमरमळा,बामणादेवी,तळगाव, म्हापण, मोरे, पांग्रड, कोरजाई, कर्ली, मळई,केळूस-कालवीबंदर आदी विविध मार्गावरील मिळून ५४ बसफेऱ्यांचा समावेश आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!