कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑नेरुर येथे आज सुधीर कलिंगण स्मृतिदिन.

*🛑नेरुर येथे आज सुधीर कलिंगण स्मृतिदिन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴नेरुर, दि- ०७:-* ज्येष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांचा चौथा स्मृतिदिन त्यांच्या नेरुर-शिरसोसवाडी येथील निवासस्थानी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वा. प्रतिमापूजन, ११ वा. श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ, आंबेरीचे भजन, सायंकाळी ६ वा.श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, माड्याचीवाडीचे भजन, ७ वा. कार्यक्रमाचे उद्घाटन व सत्कार, रात्री ८ वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचे ‘संत बाळूमामा’ हे ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कलिंगण परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!