Sunday, August 16, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

उबाठा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ भाजपात

वेर्ले येथील उबाठा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ आपल्या संख्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त असून ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर दाखल झाल्याचे वृत्त हाती आले आहे .
त्यांच्या या प्रवेशामुळे वेर्ले गावात मोठी उलथापालथ होणार असून भाजपला बळ मिळाला असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या प्रवेशनामागे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी जि प सदस्य रवींद्र मडगावकर यांचा पुढाकार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!