निगुडेतील घरांना आठ दिवसात नुकसान भरपाई मिळणार
आमदार दिपक केसरकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
*🖥️ Kokan Live Breaking News
*सावंतवाडी -:*
निगुडे गावात काॅरी मुळे तेथील घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संदर्भात आज आमदार दिपक केसरकर यांनी तहसीलदार कार्यालयात कॉरी मालक यांच्या सोबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी निगुडे गावातील नुकसान ग्रस्त घरांना अंदाजे २३ लाख रुपये नुकसान देण्याचे ठरवण्यात आले आहे.
तसेच ही नुकसान भरपाई सात दिवसात न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी उपस्थित कॉरी मालकांना बैठकीत दिला आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

