🛑कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध.
*🛑कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध.*
*🛑पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; उबाठाची माघार,कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोष.*
*🛑उबाठाच्या जितेंद्र तळेकर यांची रिंगणातून माघार.*
*🛑वैभववाडीत भाजपात जल्लोष तर उबाठात सन्नाटा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि- २७:-* कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा चे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी या निवडणूकित नांगी टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड होताच भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे.
या मतदारसंघात उबाठाच्या सुनिल नारकर यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. तर दुसरे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला.
त्याचप्रमाणे भाजपाच्या डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके, अतुल सरवटे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवार असलेले प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. या अगोदर कोकिसरे पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवार साधना नकाशे बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उबाठा सेनेला धाक्यावर धक्के बसत आहेत. तर भाजपाचा विजयाचा वारू सुसाट सुटला असून भाजपा कार्यकर्ते जल्लोष करीत असून उबाठा सेनेत सन्नाटा पसरला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

