🛑पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे; हर्षदा वाळके बिनविरोध
*🛑पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली नांदगाव पंचायत समिती भाजपाकडे; हर्षदा वाळके बिनविरोध*
*🛑नांदगाव पंचायत समिती पदी हर्षदा वाळके बिनविरोध.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नांदगाव, दि- २७:-* नांदगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार धनश्री मेस्त्री तसेच अपक्ष उमेदवार प्राची निरज मोरये यांनी आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने हा निर्णय निश्चित झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे नांदगाव पंचायत समिती मतदार संघात भाजपाचा विजय निर्विवाद ठरला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून विरोधकांना जोरदार राजकीय धक्का देण्यात आला आहे. सर्व कायदेशीर व रीतसर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात येणार आहे. या बिनविरोध निवडीमुळे नांदगाव तालुक्यात भाजपाच्या बळकटीकरणाला आणखी चालना मिळाली असून,आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

