कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळमध्ये आजपासून मोकाट गुरे पकड मोहीम.

*🛑कुडाळमध्ये आजपासून मोकाट गुरे पकड मोहीम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २२:-* कुडाळ शहर व शहरालगतच्या परिसरात मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे, अपघात तसेच नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ नगर पंचायतीतर्फे २२ जानेवारीपासून शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कोंडवाडा अधिनियमानुसार पकडण्यात येणाऱ्या मोकाट गुरांना सरसोली धाम येथील गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. ही गुरे पकडल्यानंतर गोशाळा शुल्क तसेच देखभालीसाठी होणारा संपूर्ण खर्च संबंधित गुरांच्या मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित मालकांनी विहीत मुदतीत आपली गुरे ताब्यात न घेतल्यास नगर परिषद,नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही न. पं. प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!