कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑न्हावेली येथील श्री गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंती उत्सव.

*🛑न्हावेली येथील श्री गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंती उत्सव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* न्हावेली ( विवरवाडी ) येथील श्री देव गणपती मंदिरात आज माघी गणेश जयंती उत्सव साजरी होणार असून,सकाळी ९:०० वाजता अभिषेक,सकाळी १०:०० वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२:३० महाआरती,महाप्रसाद, सायंकाळी ६:३० वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९:०० वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ माणगाव (कुडाळ) यांचा “मुक्त झाली गंधर्व कन्या”हा दशावतार नाट्य प्रयोग होणार असून,या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर सेवा समिती , न्हावेली विवरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!