आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

🛑 स्व. प्रा. मिलींद भोंसले स्मरणार्थ मराठी विषयासाठी विशेष पारितोषिके

🛑 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२१ :- मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी मराठी भाषेचे स्व. प्रा.मिलिंद दत्ताजीराव भोंसले यांच्या स्मरणार्थ सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. २५ हजारची कायमस्वरुपी ठेव दिली असून त्याच्या व्याजातून दरवर्षी बारावी परीक्षेत आरपीडी ज्युनि. कॉलेजमध्ये कला व्यापार व शास्त्र या शाखेतून मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पारितोषिके देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.

शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांच्याकडे हा धनादेश निरज भोसले व श्रीमती मानसी भोसले यांनी सुपूर्द केला.

राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये / महामंडळे सर्व बँका, शैक्षणिक संस्थामधून राज्यभाषा मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या हेतूने दरवर्षी मराठी “भाषा संवर्धन पंधरवडा” १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात साजरा केला जातो. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक सर्व कार्यालयांना पाठविलेले असून राज्यातील सर्व कार्यालयांनी कोणते कार्यक्रम आयोजित करावे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीमती मानसी मिलिंद भोंसले यांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या ठेवीनंतर शिक्षण प्रसारक मंडळाकडे रु. तेवीस लाखाहून अधिक रक्कमेच्या ठेवी बक्षिसांसाठी प्राप्त झालेल्या आहेत.

स्वर्गीय मिलिंद भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले कुटुंबियांनी शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या देणगी बद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकास सावंत सचिव व्ही.बी. नाईक, खजिनदार सी. एल्. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत तसेच सर्व संचालक आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक नामदेव मुठे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले.

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!