कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◼️खोक्रल येथील श्री.शांतादुर्गा देवी आणि सिद्धेश्वर देवाचा वर्धापनदिन शुक्रवार दि. २६ रोजी

◼️वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
◼️सर्व भक्तगणांनी कोरोना नियमांचे पालन करुन लाभ घ्यावा; खोक्रल गावचेभाजप युवा मार्चा तालुका चिटणीस प्रमोद गवस यांचे आवाहन.. 

🖥Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी:प्रतिक राणे

🎴दोडामार्ग

🎴खोक्रल,दि:२४-:शुक्रवार दिनांक २६ रोजी खोक्रर येथील श्री.शांतादुर्गा देवी आणि सिद्धेश्वर देवाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.सकाळी देवीची पुजा, महाआरती, महाप्रसाद, त्या नंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच रात्री अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे सावंतवाडी यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून सर्व कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन खोक्रल गावचे भाजप युवा मार्चा तालुका चिटणीस प्रमोद गवस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!