कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रब्बी ई-पीक पाहणीसाठी २४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ.

*🛑रब्बी ई-पीक पाहणीसाठी २४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्बी हंगाममध्ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत १४ जानेवारी २०२६ पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्लक असल्याकारणाने शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी २४ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर शेतात लागवड केलेल्या रब्बी पिकांची नोंदणी १ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम २०२४ पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.

तथापि,शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास,आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील. तरी सर्व शेतकरी बांधवांनी, रब्बी २०२५ ची पीक पाहणी २४ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!