कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑ट्रॉलिंग मासेमारी करणारी कर्नाटकातील नौका वेंगुर्ल्यात पकडली.

*🛑ट्रॉलिंग मासेमारी करणारी कर्नाटकातील नौका वेंगुर्ल्यात पकडली.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १४:-* वेंगुर्ले समुद्रात गस्त घालत असताना महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात ट्रॉलिंग प्रकारची मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील नौका मत्यव्यवसाय विभागामार्फत पकडण्यात आली आहे. ही नौका ताब्यात घेऊन वेंगुर्ले बंदरात ठेवली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी यांनी सोमवारी रात्री नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई केली.

महाराष्ट्राच्या जलधीक्षेत्रात वेंगुर्ले बंदरासमोरील समुद्रात अनधिकृतरित्या ट्रॉलिंग मासेमारी करत असताना एकापर्निका नावाची ही नौका ताब्यात घेण्यात आली. या नौकेवर असलेल्या तांडेल व इतर ६ खलाशी खलाशांसह ही नौका वेंगुर्ले बंदरात आणण्यात आली. नौकेत आढळलेल्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही करून मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी खलाशी व तांडेलला आपल्या ताब्यात ठेवले आहे.

वेंगुर्ले येथे अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गणेश टेमकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत या परप्रांतीय नौकेवर ही कारवाई केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!